Ticker

6/recent/ticker-posts

खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांचे व वर्गमित्र मनोज तिरमनवार यांच्या आदित्य इन्स् लॉज चे उदघाटन आज करण्यात आले.


खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांचे व वर्गमित्र मनोज तिरमनवार यांच्या आदित्य इन्स् लॉज चे उदघाटन आज करण्यात आले. 

यावेळी आमदार श्री. भीमरावजी केराम, 

शाम भारती 

महाराज,उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, सुरेश 

कटकमवार,यादवराव जाधव, संध्याताई प्रकाश 

राठोड,विनोद भरणे,के. मूर्ती,किशनराव 
किनवटकर, बालाजी मुरकुटे, जनाबाई 

डुडुळे,श्रीनिवास नेमानिवार,व्यंकट 

भंडारवार,मारोती सुंकलवाड,गजानन 

कोल्हे,प्रमोद केंद्रे,आदी हजर होते.