Ticker

6/recent/ticker-posts

मौलानाअबुल कलाम आझाद पूण्यतिथी ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरू असलेल्या शेतकरी पंचायताचे( कृषी कायदे विषयी जनजागर नविन कामगार कायदा


मौलानाअबुल कलाम आझाद पूण्यतिथी ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरू असलेल्या शेतकरी पंचायताचे( कृषी कायदे विषयी जनजागर नविन कामगार कायदा, 

तसेच निवन शैक्षणीक धोरन) 

सुरूवात आज पुरंदर तालुका येथील सासवड नगरपरिषद येथे आज पंचायत भरविण्यात आली.

या पंचायती दरम्यान शेतकरी, कामगार कायदे यावर चर्चा आणी माहिती सत्राचे आयोजन, 

जन आंदोलनची संघर्ष समिती, राष्टसेवादल ,इनक्रेडिबल समाजसेवक गृप आणी पुरंदर शेतकरी पंचायतचे सभासद तसेच सुभाषवारे सर, 

श्रीकांत लक्षमीशंकर, कल्पना ताई साळुंके, राहुल माहुरकर गुरूजी मा,पीडीसीसी अध्यक्ष दुरगुडे साहेब पुष्कराज जाधव

 (युवा अध्यक्ष राष्ट्रवादी ) काँ फत्तेसिह पवार अनिल पांडुरंग जाधव माजी सरपंच शेती भुषन पुरस्कार विजेते शेंडकरशेभोसले 

इनक्रेडिबल किसान और मजदुर मंच चे असलम इसाक बागवान, राजु सय्यद, सचिन अल्हाट, सरवर बगवान आणी शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते. 


हि पंचायत 11=00 वा, सुरू होऊन दुपारी 2=00 वाजता सासवडचे नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन सांगता करण्यात