Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी विरोधी तिन कायद्या विरोधात किनवट येथे रैल रोको आंदोलन


शेतकरी विरोधी तिन कायद्या विरोधात किनवट येथे रैल रोको आंदोलन

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे

 या मागण्यांसाठी  तथा दिल्ली येथे दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू आलेले शांततापूर्ण आंदोलन कुटीलपणे बदनाम करून मोडून काढण्याचे डाव केद्रं 

सरकारच्या या कारस्थानास शेतकऱ्यांचा जबरदस्त प्रतिकार करण्यासाठी आज देशव्यापी रैल रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती.
 

अखिल भारतीय किसान संयुक्त मोर्चा ने दिलेल्या देशव्यापी रैल रोको आंदोलनाच्या पाश्वभुमीवर 

आज किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे ,

काॅ.शंकर सिडाम यांच्या नेतृत्वात रैल रोको करण्यात आले.
मोदी सरकारने केलेल्या तिन काळे कृषी कायदे परत घ्या

हामीभाव हामी खरेदी चा कायदा करा, देशाची संपत्ती 

 भांडोवलदारांना विकने थांबावा,बंद झालेल्या रैल्वे परत सुरु करा या मागण्यांना घेऊन 

किनवट रेल्वेस्थानकावर आदिलाबाद मुंबई एक्सप्रेस थांबविण्यात आली. या वेळी मोदी सरकारच्या देश विरोधी, 

शेतकरी विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तथा हे तिन्ही काळे कायदे परत घेऊन, 

हामीभाव आणि हामीखरेदी कायदेशीर करा हि मागणी करण्यात आली.


हे  कायदे म्हणजे शेतकऱ्यांना मरनाच्या दारत उभे करण्याचे षंडयंञ आहे,

या देशातील शेतकरी एकजुटीने परतून लावतील असे मत बोलतांना 

काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.
या रैल रोको आंदोलनात किसान सभेचे 

काॅ.अर्जुन आडे ,काॅ.शंकर सिडाम, काॅ.एकनाथ पाटील लोणीकर,काॅ.सुभाष डाखोरे,  काॅ.सुभाष 

जाधव, काॅ.जनार्दन काळे, काॅ.नंदु मोदुकवार,साई मोदुकवार, महमुद पठाण, कैलास भरने, शंकर घोडके, यमुनाबाई काळे, काॅ.स्टलीन आडे