Ticker

6/recent/ticker-posts

टिपु सुलतान ब्रिगेड तर्फे छत्रपती शिवराय जंयती निमित्त फळांचे वाटप


टिपु सुलतान ब्रिगेड तर्फे छत्रपती शिवराय जंयती निमित्त फळांचे वाटप

ता. प्र. किनवट:

अठरा पगड जातींना एकत्र करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जंयती निमित्त  

टिपु सुलतान ब्रिगेड किनवट शाखे तर्फे आज संथागार वृद्धाश्रमात 

गरजवंताना  व जुन्या नगर परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबीरार्थी व शालेय विद्यार्थ्यांना विविध फळांचे वाटप करण्यात आले .
यावेळी टिपु सुलतान ब्रिगेडचे 
जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम,

जिल्हासचिव शारूख खान,तालुका अध्यक्ष शाकीर शेख़ ,तालुका उपाध्यक्ष इशरतशेख़,

तालुका युवा उपाध्यक्ष समीर शैख़ ,शब्बीर खान,रियाज़ शेख़ ,

नासेर भाई ,अब्बास कुरैशी ,दुर्गेश भागीरथीवार,फारूक चव्हान ,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष मुनीर शेख़ आदी उपस्थीत होते.

या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातुन स्वागत करण्यात येत आहे