स्टेडीयमच्या नावा प्रमाणेच तिसर्या कसोटिची दशा "
जेव्हा पासुन मी क्रिकेट खेळतोय आणी पाहातोय तेव्हा पासुन आज पर्यंत असे पिच मी पाहेलेले नाहि,
अशीच घटना वेस्ट इंडीज आणि इग्लंड कसोटिची झाली होती परंतु तो सामना रद्द करण्यात आला होता.
परंती हि तिसरी कसोटी साधी पाच सत्रहि चालली नाही.
येथेहि प्रेक्षकांची लुटच झाली, छटकार, चौकारची मजा न घेताच हि कसोटि शेवटि भारताने 10 विकेटने जिंकली (जसे बालाकोटचा सर्जिकल स्टराईक) असे
आहे जुन्या मोटोरोला स्टेडियम आणी नविन नरेंद्र मोदी स्टेडियमची कहानी.
इथे इडी किंवा खरेदी नाही तर चक्क पिच फिक्सिंग झाले असे वाटायला लागले.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हि कसोटी दोन दिवसांत संपवली की काय?