Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये आज पाच बाधित आढळले


किनवटमध्ये आज पाच बाधित आढळले 

किनवट / तालुका प्रतिनिधी  : शुक्रवार (दि.. 26फेब्रुवारी)

 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार आज   31 व्यक्तींची एँटिजेन तपासणी केली. 

त्यापैकी पाच जण  बाधित आढळले. 
           
        

 बाधितांमध्ये एस. व्ही.एम. कॉलनी येथील 50 वर्षाची 1 महिला, 56 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 15 वर्षाचा 1 मुलगा, मांडवा येथील 60 वर्षाचा 1 पुरुष व दहेली येथील 29 वर्षे वयाचा 1 पुरुष अशा 5 जणांचा समावेश आहे. बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, 

उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 19,  व होम क्वारंटाईन 33 अशा एकूण 52 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, 

असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल

आरटीपीसीआर टेस्ट,

आज घेतलेले स्वॅब - 50,

आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 50,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,



ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट- 31,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 5,

निगेटिव्ह अहवाल- 26,



आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 5,


आज मृत्यू - 0,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 19 ( 33 होम क्वारंटाईन)