हिंगोली लोकसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिंचखेड येथील कै.श्री.आंनदराव शामराव चव्हाण हे शेतात गुरे चारत
असतांना दि.18 फेब्रुवारीला अचानक वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
त्यासंबंधित प्रशासनाला तात्काळ कळवून तातडीने तिन दिवसांत शासनाकडून चार लाख
रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश मिळवून दिली.
त्याबरोबर चव्हाण कुटुंबास घरकुल, संजय गांधी योजना,
कृषी विभागामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.