Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली लोकसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिंचखेड येथील कै.श्री.आंनदराव शामराव चव्हाण हे शेतात गुरे चारत


हिंगोली लोकसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिंचखेड येथील कै.श्री.आंनदराव शामराव चव्हाण हे शेतात गुरे चारत 

असतांना दि.18 फेब्रुवारीला अचानक वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

त्यासंबंधित प्रशासनाला तात्काळ कळवून तातडीने तिन दिवसांत शासनाकडून चार लाख 

रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश मिळवून दिली.

त्याबरोबर चव्हाण कुटुंबास घरकुल, संजय गांधी योजना,

कृषी विभागामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माझ्यासह  उपजिल्हा प्रमुख ज्योतिबादादा खराटे, तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, 

तहसीलदार श्री कागणे,अविनाश चव्हाण, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.