किनवट तालुक्यातील अंबाडी घाट येथील रस्ता नसलेल्या जगदंबा तांडा येथील गर्भवती महिलेची हृदयद्रावक व्यथा ऐकून कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी तसेच ,
गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी
चक्क मोटर सायकल वर डोंगरातून रस्ता काढीत पहाटे आठ वाजता तिथे पोहोचले,
या अचानक भेटीमुळे गावकरी आश्चर्यचकित झाले कारण
त्यांच्यासोबत मी आणि शिवसैनिक श्रीनिवास कनपेल्लीवार हे होते,