एकीकडे नगरपरिषद कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी लोकडाऊन सारखे मोठे निर्णय
घेऊन मोठे प्रतिबंधात्मक उपाय साठी उपाय योजना करताना दिसत आहे.
मात्र पूर्ण गाव भराचा कचरा जमा करून आणि तो इथेच नगर्वस्ती पाशी जाळून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल
असे खुलेआम करताना दिसते याचा प्रादुर्भाव गंभीररित्या नागरिकांच्या आरोग्यावर झाला तर याला जबाबदार कोण राहील.
हे काही नवीन नाही हे मागील वर्षभरापासून वारंवार येथील नागरिक तक्रार करत आहेत
पण मात्र नगरपरिषद तात्पुरती एकाप्रकारे समाधानी करून पुन्हा आठ दिवसांनी जैसे थे कचरा जाळून