Ticker

6/recent/ticker-posts

आज आताच आय टी आय काॅर्नर नांदेड जवळ महानगरपालिका कर्मचारी व पोलीस यांनी मास्क न लावणे करीता रू.२००/- दोनशे चा दंड लावून वसूली केली आहे.शासन व प्रशासन यांचे काय नियोजन आहे


आज आताच आय टी आय काॅर्नर नांदेड जवळ महानगरपालिका कर्मचारी व पोलीस यांनी मास्क न लावणे करीता रू.२००/- दोनशे चा दंड लावून वसूली केली आहे.शासन व प्रशासन यांचे काय नियोजन आहे ?

 हे समजत नाही ...लाॅकडाऊन टाळायचं असेल तर तुम्ही मास्क वापरा असे प्रशासन म्हणत आहे . 

भारतातील शासन , प्रशासन व वैज्ञानिक यांना माझे खुले आव्हान आहे की मला कोरोना पाॅजिटीव रूग्णाच्या सानिध्यात २४ तास ठेवा मला अजिबात कोरोना होणार नाही .

मला सर्दी , ताप , खोकला , डोकेदुखी , गळ्यात खर खर करणे  , आंग दुखणे , हात पाय ओढणे ईत्यादी कोरोनाचे लक्षण मला जाणवणार नाहीत . 
    

  मार्च एंड ची तिजोरी भरण्यासाठी सरकार जनतेच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम राबविण्यात यशस्वी होत आहे . 

सरकार ला जनतेची एवढी काळजी असेल तर जनतेला काय हवं आहे ते का करत नाही ? 
    

  या देशातील सर्व शेतकरी वर्ग अत्यंत हालाखीच्या  परिस्थितीत आला आहे .

 सरकार ने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी काही तरी केले पाहिजे. सरकार राजकारण करत आहे. मोदी साहेब म्हणाले होते 

नेहरू गांधी यांनी आपले अनेक योजना व अनेक ठिकाणी नावे लावली मग मोदी साहेब गुजरात च्या मोटेरा स्टेडियम ला तुमचं स्वताचं नाव दिले हे कितपत योग्य आहे ? 

आपण या देशाचे पंतप्रधान नव्हे तर एक पाॅपुलर सुपरस्टार अभिनेता आहात. डायरेक्टर व प्रोड्यूसर पडद्या‌आड गुजरात मध्ये आहेत.
     

     गॅस व पेट्रोल ची भरमसाठ दर वाढ झाली . जे तेल भारताला ३२/-रू मिळते आणि सरकार १००/- रू ला विकते . कंपनी सरकार ला फायदा पोहचविते म्हणून सरकार तेल कंपन्यांचा फायदा करत आहे .
           

  शासन व प्रशासन राज्यकर्त्यांनो खबरदार ऐकून घ्या हा भारत देश  छत्रपती शिवाजी महाराज .फुले , शाहू व आंबेडकर 

यासारख्या महान विचारवंत व क्रांतिकारी महापुरुषांचा वारसा लाभलेला देश आहे ... 

कोणत्या अंबानी आडानी सारख्यांच्या विचारांनी चालवू नका .
      
.असे कराल तर फ्रेंच ची राज्यक्रांती ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.

फ्राॅंस च्या  लुईचा अंत होऊ शकतो मग भारतात " क्रांती " का होऊ शकणार नाही ...
    

     खबरदार .... या देशात सर्वोच्च पद माझ्या कडे आहे 

असे म्हणणारे हो ....ऐकून घ्या या देशाचा प्रत्येक नागरिक हा खुप महान व अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 

जेव्हा पदाचा गैरवापर करणे हा प्रकार होईल तेव्हा निश्चितच क्रांतीच घडेल यात शंका नाही....
          

 जनतेला अजून किती दिवस मुर्ख बनवणार आहात ..... 
         

राज्यकर्त्यांनो जनतेवर अन्याय , अत्याचार व भ्रष्टाचार करून अजून किती महापाप शिरावर घेता .... सरकार ला व प्रशासनास निश्चितच आत्मचिंतन करण्याची गरज आहे ....
                                मा.आर.आर.शिंदे
                               (Social Activist)