महाराष्ट्र राज्य वक़्फ़ मंडळावर सदस्य म्हणून, माननीय खासदार डॉ. Fauzia Khan तसेच औरंगाबादचे माननीय खासदार जनाब Imtiaz jaleel यांची नियुक्ती झाल्याबद्दल
दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन ..
राज्यभरातील वक़्फ़ जमिनीं मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत
अशा परिस्थितीत वक़्फ़ मंडळावर योग्य नेतृत्वाची गरज आहे.
मागे एकदा जलील साहेबांनी कोंढवा (पुणे ) येथील वक्फ बोर्डाच्या घोटाळ्याचा प्रश्न मांडला होता.
आदरणीय डॉ. Fauzia Khan मॅडम ह्या कुशल प्रशासक आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणाचा लाभ वक़्फ़ मंडळाचे प्रश्न मांडण्यास होईल अशी किमान अपेक्षा ठेवूया.