Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये 9 रोजी 3 बाधित


किनवटमध्ये 9 रोजी 3 बाधित

किनवट   : मंगळवार (दि. 9 मार्च) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार एँटिजेन टेस्ट द्वारे 3 जण  बाधित आढळले आहेत. 
           
      

  आजच्या बाधितांमध्ये लांजी येथील 42 वर्षाची 1 महिला, किनवट येथील 35 वर्षाचा 1 पुरुष व गोकुंदा येथील 19 वर्षाची महिला यांचा समावेश आहे .आहे. 

बाधितांसह डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 38 व होम क्वारंटाईन 47 अशा एकूण 85 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, 

असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल

आरटीपीसीआर टेस्ट,

आज घेतलेले स्वॅब - 4,

आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या -0,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,

ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट- 28,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-3,

निगेटिव्ह अहवाल-25,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह (आरटीपीसी आर + एँटिजेन) रुग्ण-3,

आज मृत्यू - 0,

होम क्वारंटाईन 47 व रुग्णालयात उपचार घेत असलेले 38 एकूण बाधित व्यक्ती-85