ऑल इंडिया पँथरचे जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेण्याबाबत निवेदन
नांदेड जिल्हा प्रतिनीधी:-
महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करतात व परीक्षेची वाट बघतात पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे व कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करत परीक्षेची तारीख ढकलण्यात येते व स्पर्धा
परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांच्या मनाचे खच्चीकरण होते तसेच त्यांचा मानसीक ताण वाढतो याचा विपरीत परीणाम घडण्याची शक्यता नाकारता येत नाही
म्हणुन सध्या अनेक विद्यार्थी धार्जिण संघठना महाराष्ट्रात आदोंलन करत आहे या आंदोलनात ऑल इंडीया पॅंथर सेना देखील काम करता आहे
व विद्यार्थ्यानां न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे म्हणुन लोकसेवा आयोगाची परीक्षा तात्कळ घेऊन विद्यार्थ्यांची नाराजी दूर व्हावी हा प्रयत्न आहे या करीता
नादेंड जिल्हाधिकारी साहेब नांदेड कार्यलयास ऑल इंडीया पॅंथर सेनेच्या वतीने दि. १२ मार्च ला निवेदन देण्यात आले निवेदनावर
ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे , विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष संदेश शेळके, महेंद्र शिंदे, शिवराज कांबळे, ग्या