खामगाव मध्ये। शिवमंदिर या भागातील हनुमान
च्या डोळे तुन पाणी वाहताना दिसून आले हे
मंदिर पुरातन काळातील मंदिर आहे हा चमत्कार
मनावे का शा़ञ अस लोकांनी उगळया डोळयानी
पाहिलं या मंदिराचे ठिकाणी जमाव झाला पण
दुरून दुरून लौक भाविक दर्शनासाठी गर्दी केली
जात होती
चिफ बॅरो गजानन घ़दरे बुलढाणा मो
९८५०८३५३०६ बातम्या व जाहिराती साठी संपर्क। ९८५०८३५३०६