Ticker

6/recent/ticker-posts

रक्त दान करून एकनिष्ठा नी दिली शहिदाना श्रद्धांजलि दि २४ ०३ २०२१ खामगाव। शहिद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या ९० या। बलिदान दिनानिमित्त २३। माच॓


 रक्त दान करून एकनिष्ठा नी दिली शहिदाना श्रद्धांजलि दि २४ ०३ २०२१ खामगाव। शहिद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या ९० या। बलिदान दिनानिमित्त २३। माच॓ 

रोजी रक्त सेवेत सदा अगेसर असलेल्या एकनिष्ठा रक्त दा  त्यांनी शासकीय रक्त पेढी मध्ये गरजू रुग्णांसाठी ४० रक्त दान करू न व तसेच शहिद 

भगतसिंग यांच्या पुतळ्याला हार फुल मालापण घालून रक्त दान केल्या नंतर शहिदाना भावपूर्ण श्रद्धांजलि देऊन बलिदान दिवस साजरा केला एकनिष्ठा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरेश 

भैय्या यादव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी शासकीय रक्त पेढी चे रक्त संक्रमण अधिकारी सौ देशमुख सौ राजश्री 

पाटील सौ देशपांडे कु माहोदे अशाेक पराते अदि लोकांनी सहकार्य केले या रक्त दान विकी गाे। संतोष शेगाेकार अमोल मुकुंद अवि राठोड सचिन 

पवार मनिष मुळे युवराज भाटी दिपक महाले मंगल सिग चव्हाण अनुज खोडके नागेश खिराेडकार गणेश काळे अ झाडे वैभव पगदुने 

शु़भम अंजडीवाल ह खेडकर चारू दत्त नेरकर राजेंद्र कुटे वैभव हौनाळे सोनु कौशर सचिन साेनटके तुषार विभुते अभिनव अहीर 

ज्ञानेश्वर वर खेडे जितेंद्रमच्छ रे ज्ञानेश सेवक रवि दिपके हिरालाल हजारे विपुल चाडक अादी परिश्रम घेऊन शहिदाना भावपूर्ण श्रद्धांजलि दिली 

चिफ बॅरो गजानन घ़दरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क🗣📲📞 ९८५०८३५३०६