Ticker

6/recent/ticker-posts

.जय सेवा .१८५७ च्या स्वातंत्र्य लढयातील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.


.जय सेवा .
१८५७ च्या स्वातंत्र्य लढयातील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
आमदार साहेबाचे लोकार्पण जनसंपर्क कार्यालय तालुका किनवट येथे आज दि १२ मार्च २०२१ रोजी शुक्रवार..


अभिवादन या कार्यक्रमाचे भुमिपुत्र लोकप्रिय लोकनेते मा . श्री. भीमरावजी केराम साहेब याच्या हास्ते क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेल्या हार फुल आरपर्ण दोनी हात जोळून आभीवादन केले .


आभीवादनकत्ते..
त्या वेळेस आमदार स्वयसेवक , श्री प्रकाशजी कुडमेथे .


आमदार साहेबाचे पुत्र ,श्री संदेशभाऊ भीमराव केराम , मी जितेंन्द अ . कुलसंगे नांदेड ग्रामिण भाजपा अनुसूचित जमाती मोंर्चा चे 

जिल्हाउपाध्यक्ष एस .टी  श्री अनिलजी तिरमन्नवार, श्री सुरेश 
रंगेनिवार, किनवट संभापती श्री दंत्ताभाऊ आडे . 
श्री बबलूभाया नायक जाधव धामणदरीकर .... सरपंच 
 

देवराव रानू आडे ,धामणदरीकर . श्री दिलीपदादा बोबले,माळ्बोरगावकर , माणीकरराव किरवले बेलोरीकर ज चैत्रण साहेबराव कराळेकर..


तालुकाध्यक्ष भाजपा कामगार मोंर्चा चे तालुकाध्यक्ष ,श्री सतोष पाडूरंग कन्नाके.
भाजपा आदीवासी मोंर्चा चे संक्रीय कार्यकरते 

श्री संतोष प्रकाश पोहरकर . श्री दत्ताभाऊ भीसे .पिन्टू गिनगुले, श्री दादारावजी टेकाम आदीवासी सेंवक...
कार्यक्रमास उपसतिथ होते