AAj ki news ki बेकिंग निलेश देशमुख थेट आपल्या शेतकऱ्यांच्या बाधावर खामगाव तालुक्यातील दि २१ रोजी अवकाळी पावसामुळे व गारपिटीने दमदार हजेरी लावली शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने गहु हरभरा कांदा लिबु भाजीपाला आदी पिकाचे लाखों रुपये चे नुकसान झाले आहे
तर या आधी खरीप हंगामात पिकाचे अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना मोठा आथिक फटका बसला होता
तसेच कोरोना लाॅकडाउन मध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला पडेल दर मिळाला मात्र इतर वस्तु चे दर आकाशाला जाऊन भिडले याचा फटका
शेतकऱ्यांसह छोटे व्यवसायिक शेतमजूर शेतकरी याना बसला व बसत आहे यामुळे तालुक्यातील शेतकरी विविध आथिक संकटामुळे सापडला आहे
नुकसान गस्त शेतकऱ्यांना शासना कडून आथिक मदत मिळावी या अनुषंगाने निलेश देशमुख स्वाभिमानी वि जिल्हा अध्यक्ष बुलढाणा यांनी तालुक्यातील दिवठाना ।
रोहना पि राजा सह विविध गावशिवारातील नुकसान पिकाची पाहणी केली दि २१रोजी। केली
आधी च विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपा करीत दि २०रोजीअवकाळी पावसासह गारपिटीने दमदार हजेरी लावली
खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा आथिक संकटामधे टाकले यामुळे शेतकऱ्यांना समोर विविध समस्या ना सामोरे जावे ची वेळ आलेलीं आहे
राज्य शासनाने ़़शेतकयाची दोन लाख रुपये ची सरसकट कर्जमाफी केली
यामुळे शेतकऱ्यांना नवीन कज॓ घेता आले गारपिटीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे लाखो रूपयांचे नुकसान केले
या मुळे सोसायटी फेडले नाही तर नव्या ने कज॓ मिळणे कठीण होईल यामुळे शेतकरी मोठ्या आ़़थिक संकटा मध्ये सापडला आहे
शेतकऱ्यांच्या समस्या वर विचार करून निलेश देशमुख यांनी दिवठाना रोहना पि राजा आदि गावातील नुकसान पिकाची पाहणी दि २१रोजी। केली
यामुळे नुकसान गस्त शेतकऱ्यांनी शेतकरी कसा संकटा मध्ये आहे हे सागुन शासनाकडे आमच्या शेत पिकाचे नुकसाननाची
बाजु माडुन शासनाकडे एकरी ५० ००० रूपये याची मागणी करावी अशी विनंती केली सोबतच यावेळी शुभम गावंडे निलेश गवळी तालुका
अध्यक्ष सोशल मीडिया गिरीधर वाकुडकर अतुल पाटील मंगेश वाकुडकर संजय टिकार सह अनेक शेतकरी उपस्थित होते