Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरात मटका व अवैध धंदे जोरात पोलिस प्रशासन मात्र झोपेच सोंग का घेतोय?*


ता. प्र.किनवट:-

एकीकडे कोरोनामुळे प्रशासन लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे हातावर पोट असणारे छोटे -मोठे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे 

तर एकीकडे किनवट शहरातील तरुण वर्ग मुबंई कल्याण मटका , अवैध दारू , जुगार 

या साख्या अवैध धंद्यामुळे देशोधडीला लागला आहे देश आधीच कोरोना 
व लॉकडाऊन मुळे पंधरा वर्ष मागे आला आहे 

त्यात तरुणांच्या हाताला काम नसल्यांने या अवैध धंद्याकडे वळत आहे

 व संसारात गुंतलेला माणुस या पाई लाचार व उध्वस्थ होत आहे .

पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच हे अवैध काम सुरू असून पोलिस प्रशासन का या गंभीर 

बाबीकडे लक्ष न देता का झोपेचे सोंग घेत आहे 

या बाबत सुजाण नागरिक व समाज सेवकाकडून 

आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे