ता. प्र.किनवट:-
एकीकडे कोरोनामुळे प्रशासन लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे हातावर पोट असणारे छोटे -मोठे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे
तर एकीकडे किनवट शहरातील तरुण वर्ग मुबंई कल्याण मटका , अवैध दारू , जुगार
या साख्या अवैध धंद्यामुळे देशोधडीला लागला आहे देश आधीच कोरोना
व लॉकडाऊन मुळे पंधरा वर्ष मागे आला आहे
त्यात तरुणांच्या हाताला काम नसल्यांने या अवैध धंद्याकडे वळत आहे
व संसारात गुंतलेला माणुस या पाई लाचार व उध्वस्थ होत आहे .
पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच हे अवैध काम सुरू असून पोलिस प्रशासन का या गंभीर
बाबीकडे लक्ष न देता का झोपेचे सोंग घेत आहे