Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील दरसांगवी( ची )येथील गेल्या दोन वर्षापासून गावठाण डीपी नादुरुस्त



किनवट तालुक्यातील दरसांगवी( ची )येथील गेल्या दोन वर्षापासून गावठाण डीपी नादुरुस्त

केल्यामुळे गावातील लोकांना कित्येक वेळास अंधार भोगावा लागला  असल्यामुळे महावितरण चे कर्मचारी दरसांगवी( ची ) गावासोबत वेळो वेळी लपंडाव चालू आहे

 उपविभागीय अभियंता महावितरण किनवट यांना लेखी अर्ज केला दि. ०७/१२/२०२० रोजी  वारंवार गावकऱ्यांना त्रास होत असल्यामुळे अहो रात्री डीपीवर सतत जाळ होत 
आसल्या मुळे रात्रीच्या वेळेस गावकऱ्यांना बीपी जवळ येऊन फ्युज गेलेला टाकावे लागत 

असल्यामुळे जर दुर्दैवाने त्या ठिकाणी करंट लागून कोणाचाही म्रुत्यू होऊ शकतो 

 त्याला फक्त महावितरण जबाबदार राहील पण यावर हावितरण कानाडोळा करते वेळो वेळी 

अधिकार्‍यांना फोन करून गावकऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असताना
 उडवाउडवीची उत्तरे देत अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला दरसांगवी (ची )या गावांमध्ये 95 टक्के गावात मीटर प्रत्येक घरोघर आहे 

गावातील मीटर संख्या जास्त असल्यामुळे एकाच डीपीवर जास्त लोड पडत 

असल्यामुळे गावातल्या गावकऱ्यांना हा त्रास भोगावा लागत आहे

 मात्र गावासाठी दोन डीपी असताना दोन वर्षापासून एक डीपी बंद आहे 
दरसांगवी ग्रामपंचायत मध्ये पुन्हा डीपी बदल ठराव घेऊन ग्रामसेवक यांनी पुन्हा लेखी अर्ज किनवट महावितरण यांच्याकडे देण्यात आले

 दिनांक.०७/०२/२०२१ तरीपण त्यावर 

महावितरण कुठलाही पाऊल उचलत नसल्यामुळे उपोषणाला बसण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला