Ticker

6/recent/ticker-posts

इस्लापूर जवळील हरीण पठार ( खरब ) जंगलातील वन्य प्राण्यांच्या रक्षणार्थ पाण्याची व्यवस्था करण्याकरिता आज


इस्लापूर जवळील हरीण पठार ( खरब ) जंगलातील वन्य प्राण्यांच्या रक्षणार्थ पाण्याची व्यवस्था करण्याकरिता आज  


 मा.वनपरीक्षत्र अधिकारी साहेब वनपरीक्षत्र कार्यालय इस्लापूर येथे निवेदन देण्यात आले त्या वेळी 


गौरव संजय कदम 
(वंचित बहुजन आघाडी) सर्कल अध्यक्ष इस्लापुर 


तोफिक रफिक पटेल 
(टिपू सुलतान ब्रिगेड) सर्कल अध्यक्ष इस्लापूर 
 

मनसुर फेरोज पठाण
( टिपू सुलतान ब्रिगेड) सदस्य इस्लापूर 
सुमेध पद्माकर कसबे,


रोहित देविदास तिगोटे,
विक्रांत अंबादास हनवते,

वंचित बहुजन आघाडी चे भावी युवा नेतृत्व व पत्रकार बंधु  उपस्थित होते.