Ticker

6/recent/ticker-posts

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने किनवट पोलिस स्टेशन येथे कार्यक्रम घेण्यात आला. किनवट पोलिस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समिती अध्यक्षा सौ.भावना दीक्षित


आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने किनवट  पोलिस स्टेशन येथे कार्यक्रम घेण्यात आला. 

किनवट पोलिस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समिती अध्यक्षा सौ.भावना दीक्षित 

 यांनी पोलिसदलात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या महिला पो.कॉ. यांचा सत्कार केला. 

यावेळी पो स्टे चे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

त्या नंतर किनवट गोकुंदा येथील एका कुटुंबातील 

वयक्तिक भांडणाच्या कारणावरून आई पासून वंचीत ठेवण्यात आलेल्या दोन लेकरांना

 महिला दक्षता समितीच्या प्रयत्नाने बाळाला आई 

मिळून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.....