Ticker

6/recent/ticker-posts

लोकप्रतिनिधी, प्रशासन अशा संकटकाळी दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द ,निराधाराच्या प्रश्नाकडे लक्ष देतील काय?चंपतराव डाकोरे पाटिल


लोकप्रतिनिधी, प्रशासन अशा संकटकाळी दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द ,निराधाराच्या प्रश्नाकडे लक्ष देतील काय?चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड 


ज्या दिनदुबळ्याच्या मताच्या शक्तीवर सतेज गेलेल्या सताधारी लोकप्रतिनिधी यांना दिनदुबळ्याना न्याय हक्क मिळावा म्हणून नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधार यांचे हक्कासाठी करीत असलेले आंदोलन मोर्चे दिसत नाहीत काय?  असा सवाल दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतरा़व डाकोरे पाटिल यांनी केले.
     
    

 व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी यांना दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त, दिव्यांग आयुक्त,जिल्हाअधिकारी

मुख्यकार्यकारी,अधिकारिसाहेब, यांना नांदेड जिल्ह्यातील सर्व  तहसीलदार साहेब  यांच्या तर्फे  दिनदबुळ्या दिव्यांग, वृध्द निराधार यांच्या हक्काचे कायदे अधिवेशनात पास होतात  त्यांची अंमल बजावणी करण्यासाठी आपण कनिष्ठ अधिकारी यांना आदेशित करावे म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार साहेब 

यांच्या तर्फे  डाकोरे पाटिल यांच्या शिष्टमंडळ ने नांदेड जिल्ह्यातील सर्व मा तहसिलदार साहेब यांच्या सोबत चर्चा करून खालील मागण्याचे निवेदन दिले. 


*प्रमुख मांगण्या*
३) दिव्यांग वृध्द निराधार यांना दरमहा मिळणारे अनुदान अनेक तालुक्यातील तहसिलमार्फत सात महिन्यापासून मिळत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार साहेब यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला असता कांही तहसिलदार साहेबांनी निवेदनाची दखल घेऊन दोन ते तीन महिन्याचे अनुदान वाटप केले. 
    
आज वर्षापासून जागतीक करीना संकटकाळी अशा दिनदुबळ्याना शासन प्रशासन मदत करण्याऐवजी त्यांना तहसिल मार्फत मिळणारे अनुदानात दोन वेळा दुधाचे पाकिट सुध्दा मिळत नाही  ते अनुदान सात महिने मिळत नाही  लोकप्रतिनिधी ,कर्मचारी यांना वेळेवर मिळते. 
  

    अशा दिनदबळ्याना या लोकशाही राज्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन न्याय हक्क मिळावा म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांच्या तर्फे निवेदनाद्वारे अनेक मांगन्या वरीष्ठ अधिकारी यांच्या कडुन न्याय मिळेल काय ? 

 असे प्रसिध्दी पञक दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, ज्ञानेश्वर नवले, राजु शेरकुरवार, प्रेमसिंग चव्हाण, राहुल सोनुले, तुकाराम तांडरेवाड, बाली जंगनेवाड, संजय श्रीमनवार, गजानन वंहिदे,विठ्ठल बेलकर,बालाजी होनपारखे, गजानन हंबर्ढै, 

 रामकिसन कांबळ,मानसिगर वडजेे,सलिम दौलताबादी गंगाधर हेळगिर, मदन वाघमारे,व्यकटि पांचाळ, भिमराव तोटरे, विठलराव येवतीकर, मेहबूब शेख
ईत्यादी कार्यकर्ते यांनी दिले