Ticker

6/recent/ticker-posts

आज रोजी तालुका माहूर येथे तहसिल कार्यालयात निवडनुक अधिकारी मा. श्री .तहसिलदार _ सह प्रभारी श्री पवार साहेब यांना


  ब्रेकीग न्यूज .
आज रोजी तालुका माहूर येथे तहसिल कार्यालयात निवडनुक अधिकारी मा. श्री .तहसिलदार _ सह प्रभारी श्री पवार साहेब यांना _
 वझरागाव शे 'फ ' व ' आजनीगाव गट गामपंचायत असून या ग्रामपंचायत मध्ये सुटलेले खुले प्रवंर्ग आरक्षण तात्काळ रद्द करून तिथे 

अनुसूचित जमाती या _ प्रवर्गातील पेसा .अर्तंर्गत आरक्षण तात्काळ करणे. या संदर्भात मा . 

साहेबांना समस्त आदिवासी जमातीच्या वतीने मा . तहसिलदार सह प्रभारी 'याना लेखी निवेदन देन्यात आले आहे .

निवेदक : _ गजानन रामराव चांदेकर _ भाजपा ' ( आदिवासी ) अनुसूचीत जमाती मोर्चा संक्रीय
 कार्य _करते ......

.. _,मी,_ ..
जितेंन्द अनिलराव कुलसंगे_
भाजपा नांदेड ग्रामिण जिल्हा उपाध्यक्ष , अनुसुचीत जमाती मोंर्चा . एस.टी र्‍ 
किनवट , माहूर विधानसभा मतदार संघ ८३ म. रा..