Ticker

6/recent/ticker-posts

*पुणे- 👹 कोरोना👹 अपडेट* १२ मार्च - शुक्रवार.......- दिवसभरात *१८०५* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ


*पुणे- 👹 कोरोना👹 अपडेट*
 १२ मार्च - शुक्रवार

 दिवसभरात *१८०५* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.👹

- दिवसभरात *५९८* रुग्णांना डिस्चार्ज.👹

- करोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. ०५ रूग्ण पुण्याबाहेरील.

- ३४१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २१४८३०.👹👹

- ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ९७४०.

- एकूण मृत्यू -४९२५.👹👹

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २००१६५.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८६०२.