मी येतोय ..... रुकमाजी लक्ष्मण तांबे आज आपण सुटाबुटात फिरताय ना, फिरून घ्या ..
शेतकऱ्यांच्या मुलांना लुबाडणारा सुटाबुटातील भामटा
लक्ष्मण तांबेजी १० दिवस तुमचे ११ व्या दिवशी आपण भेटूच .
प्रत्येक मोठा माणूस गरिबांनाच का फसवतो...?
२०१४ पासून आजपर्यंत किती तरुणांचे आयुष्य अशा शिक्षण सम्राटाने बरबाद केलं हे माहीत नाही
पण ह्या ५ शेतकऱ्यांच्या जमिनी विकून तुम्हांला त्यांनी १० लाख प्रत्येकी दिले
एवढे निर्दयी कसे रे तुम्हीं .....?
तुम्हीं शिक्षण सम्राट असू शकत नाहीत तुम्हीं तर फसवे सम्राट आहात.
शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत करा तांबेजी ...
गरिबांना एवढं हलक्यात घेऊ नका मी वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे
त्यामुळे गरिबांना फसवणाऱ्यांना मी सोडत नाही.