Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्हाअधिकारी साहेब नांदेड यांनि दोन वेळा वेळापञक देऊन सुध्दा दिव्यांग मिञअँप नोंदणी पासुन वंचित ठेवणार्‍या अधिकारी यांच्या वर कार्यवाही करा चंपतराव डाकोरे पाटिल


नांदेड 
जिल्हाअधिकारी साहेब नांदेड
 यांनि दोन वेळा वेळापञक देऊन  सुध्दा दिव्यांग मिञअँप नोंदणी पासुन वंचित ठेवणार्‍या अधिकारी यांच्या वर कार्यवाही करा चंपतराव डाकोरे पाटिल

मुखेड :- 
      दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तालुक्यातील शिष्टमंडळ गटविकास अधिकारी मुखेड यांच्या सोबत 

दिव्यांग अँपची  प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणुन जिल्हाधिकारी  साहेब यांनी दोन वेळापञक दि 14 जुलै ते 31 जुलै पर्यंत नोंदणी
करावी 

व दि १ आँगस्ट ते १०आँगस्ट छाननी व १५ आँगस्ट २० ला लाभार्थी यादी प्रसिद्ध  करण्यात यावे असे आदेशाघी अंमलबजावणी नऊ महिने होत म्हणून पुन्हा 
 

 मा जिल्हाधिकारी साहेब धरूने आंदोलनाची दखल घेऊन दा ८ फ्रेबु २१ ला लेखी आदेश कनिष्ठ अधिकारी यांना वेळापञक दि १०फ्रेबु २१ ते २५ फ्रेबु २१ पर्यात प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी, तालुका स्तरावर तहसिलदार, 

गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावर  उपजिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी ,समाजकल्याण अधिकारी,  ईत्यादी अधिकारी यांच्या वर जबाबदारी देऊन 

सुध्दा प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यामुळे अनेक दिव्यांग दिव्याम मिञ अँपपासुन वचित  राहात असल्याने मा. जिल्हाधिकारी साहेब व आपल्या आदेशाला न माननार्या अधिकारी 

यांच्यावर दिव्यांगाना हक्कापासुन वंचित ठेवण्यार्या अधिकारी यांच्या वर कार्यवाही करुन दिव्यांगाना न्याय द्यावा 


 असे प्रसिद्ध पञक दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र  संस्थापक अध्यक्ष चंपतराव  डाकोरे पाटिल कुंचेलीकर. .ता अध्यक्ष रामकिसन कांबळे, मानसिंग  वडजे, भिमराव तोटरे, मेहबूब शेख, वाटल येवतिकर 
 

यादव फुलारी सुदर्शन सोनकांबळे, जाधव ज्ञानेश्वर, पांडुरंग सुर्यवंशी,सलिम दौलताबादी, हंनमत हेळगिर, 
यांनी प्रसिद्ध केले आहे.