Ticker

6/recent/ticker-posts

नक्कीच या कामात सर्व 2नंबरी साहित्य व हल्क्या मशीनरी वापरून नगर परिषदचे लोकप्रतिनिधीरूपी गुत्तेदार भ्रष्टाचाराचा नवीन


रात डाकुओ ने लगाई बीच जंगल में आग !
मुसाफ़िर ये समझ बैठा के मंज़ील यही है !!


@पाणी टाकी बांधन्यापूर्वीच पाईपलाईन टाकन्याचे काम सुरु.


कोट्यावधीच्या वाढीव पाणी पूरवठा योजनेच्या 


कामात खुलेआम हल्क्या प्रतिच्या प्लास्टिक पाईपचा वापर !

नक्कीच या कामात सर्व 2नंबरी साहित्य व 

हल्क्या मशीनरी वापरून नगर परिषदचे 

लोकप्रतिनिधीरूपी गुत्तेदार भ्रष्टाचाराचा नवीन 

कीर्तिमान स्थापित करणार..