Ticker

6/recent/ticker-posts

पूर्वीच मंज़ूर झालेल्या 'वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी' गावाच्या सर्व रस्त्यांची ऐसी तैसी होणार हे माहीत असतांना सुद्धा नगर परिषदेने '28 कोटीचे नविन सी.सी.रस्ते' का बांधले


#लोकप्रतिनिधिंनी_लावला_नियोजनबद्ध_विकासाचा_धंदा
पूर्वीच मंज़ूर झालेल्या 'वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी' गावाच्या सर्व रस्त्यांची ऐसी तैसी होणार हे माहीत 

असतांना सुद्धा नगर परिषदेने '28 कोटीचे नविन सी.सी.रस्ते' का बांधले ??


यांना अगोदर त्या 28 कोटीच्या सी.सी.रस्त्यांचा मलीदा लूटायचा होता, लूटले !

वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या निधित वाढ करून घ्यायची होती, पुर्विची 14कोटीची ही योजना 14 ते 16 व नंतर 16 ते 19 कोटीपर्यंत वाढली !


आता पाईपलाइनच्या नावाने गावाच्या नव्या व जुन्या सर्वच रस्त्यांची वाट लागणार !


म्हणजेच पुन्हा "रस्ते दुरुस्ती निधी" म्हणून नविन फाईल तय्यार !

आता वरी द्या 4टक्के अन् विकासाच्या नावाने मंज़ूर करुन आणा 50 कोटीचा भर्गोस 'रस्ता दुरुस्ती निधी' !


असंच ! चालुद्या विकासाचा पूर्वनियोजित धंदा..