Ticker

6/recent/ticker-posts

किनवट नगर पलीका, महसूलव भुमि अभिलेख अधिकारींच्या आशिर्वादाने महाराष्ट्र शासनाची जमीन जी भुमीहीन बेघरां करिता राखीव असून, क्षेत्र 60आर जमीन आहे


मित्रो,
किनवट नगर पलीका, महसूल
व भुमि अभिलेख अधिकारींच्या आशिर्वादाने 

महाराष्ट्र शासनाची जमीन जी भुमीहीन बेघरां 

करिता राखीव असून, क्षेत्र 60आर  जमीन आहे,।


वरिल विभागाचे सन्माणीतानी जमीन 

भुमाफीयास बक्षीश म्हणून सदर जमीन मोजमाप 

व क्षेत्रात वाढ करुन दिले!!


वरिष्ठांनी जमीन नोंद दुरुस्तीचे आदेश 

नोव्हेंबर2020 ला तरीपण क्षेत्र दूरुस्ती ची 

सूनावणी ठेवून,


या जमीनीवर होत असलेले बांध कामास छुपा 

पाठबळ देत अस्ल्याचे दिसून येतो,


म्हणूनच तारीख पे तारीख चालू आहेत!!!

       

    धन्यवाद....

 जय हिंद .......जय महाराष्ट्र।।

    शेख चांद साहब रतनजी
मजी उपाध्यक्ष न.परिषद किनवट
             जि.नांदेड.