AAj ki news बेकिंग यवसाय करण्यावर कारवाई बडगा उभारण्या पशासन चा संगामपुरात निषेध लाॅकडाउन चे थाेटांग बंद करा अन्यथा २५हजार यवसायिक व शेतकऱ्यांच्या जिल्हा अधिकारी कायालयावर करणार आकाेश बाईट पशात डिक्रर संगामपुर गेल्या
एक वर्ष पासून पशासनाने वेळाे वेळी यवसाय करण्यावर कारवाई चा बडगा उगारत अनेक दुकानदारावर उपासमारीची पाळी आणली
असलेल्या ने शहरातील सर्व यवसायिक नी आज ८ एप्रिल रोजी तहसील मा जिल्हा अधिकारी यांना निवेदन देत पशासनाचा निषेध केला आहे
अनेक यवसायिक वर कुटुंबाचे उदरनिर्वाह आहे
आरोग्य चा पश्र मुलांचा शिक्षणाचा पश्र असे अनेक प्रश्न ने गासलेले असताना यांच्या कडे काेणताही प शिल्लक राहिले नाही
म्हणून पशासन ने नरमाईची भुमिका घेऊन तका़ळ सर्व यवसाय चालू करण्यास मुभा देण्यात घावी
अन्य था २५ हजार यवसायिक चा शेतकरी शेतमजुरांची सह जिल्हा अधिकारी का धडक देणार
असल्याचे ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विद़भ पशात डिक्रर यांनी यावेळी बोलताना दिला आहे
साेबत मा पकाश भाउ पाेहरे किसान बिगेडचे संस्था पक पकाश भाउ पाेहरे कारवाई केली यावेळी
उपस्थित पशात डिक्रर जानराव देशमुख गाेकुळ गांवडे संतोष माहाेरे सहदेव कडारकर रूपेश वाघ मंगेश बबटकार ज्ञानेश्वर काेलतकार बहुसंख्य छोटे माेळे यवसायिक उपस्थित होते