शैक्षणिक फी ही जातीवर न ठरवता ती पालकांच्या आर्थिक निकषावर ठरवली जावी- जाकीर हुसैन
शाळेत आसतांना अभ्यासात "सर्वधर्म समभाव" या बद्दल शिकवले जाते व आपण हे शिकलो ही मात्र सरकारच ही गोष्ट शिकायचे राहुन गेले
आसावे असे वाटते काॅलेजची फी जातीच्या आधारावर ठरवतांना दिसत आहे ओपन कास्टची इंजिनिअरिंगची फी ९१ हजार आणि
मागासवर्गीयांची तीच फी फक्त ७ हजार रुपये आहे म्हणजे एकाच शिक्षणासाठी तब्बल ८४ हजारांची तफावत आहे असे का.? सगळेच 'ओपन'वाले श्रीमंत आणि सगळेच मागासवर्गीय
गरीब हा गैरसमज कधी दुर होणार ? शिकण्यासाठी ओपन कास्ट मधील अनेक गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज काढावे लागते पुढे
नौकरीला लागण्यासाठी ही हाच प्रश्न येतो हा सर्व धर्म समभाव आहे का ? शासनाने शैक्षणिक फी ही जातीवरुन न ठरवता ती पालकाच्या वार्षीक
उत्पन्नावरुन ठयवायला हवी पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर विद्यार्थ्यांना इबीसी सवलत देण्यात येते मात्र सुरुवातीला पुर्ण फी भरायला लावुन शैक्षणिक