Ticker

6/recent/ticker-posts

*उद्या रात्री ८ वाजे पासून महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन*


*उद्या रात्री ८ वाजे पासून महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन*

✅ उद्या रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन.

✅ किराणा, भाजी,फळे, फिश व इतर आवश्यक दुकाने सकाळी ७ ते ११ वेळेतच चालू.

✅ अत्यावश्यक सेवेतील कार्यालये १५% हजेरीने.

✅ बाहेरून येणाऱ्यासाठी १४ दिवस विलागिकरण.

✅ विलागिकरणातील लोकांना हातावर शिक्का आवश्यक.

✅ उद्यापासून जिल्हाबंदीचा निर्णय जाहीर.

✅ सामान्यांसाठी बस, लोकल, मेट्रो प्रवास बंद.

✅ सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवासावर बंदी.

✅ सार्वजनिक व खाजगी वाहतूक ५०% क्षमतेने चालेल.

✅ लग्न समारंभासाठी २ तासासाठी फक्त २५ लोकांना परवानगी.

➖➖➖➖➖➖➖➖