Ticker

6/recent/ticker-posts

टिपू सुलतान ब्रिगेड आणि जमियते उलेमा बीडच्या वतीने नरसिंहानंद सरस्वती विरुद्ध तक्रार डाॕ बाबासाहेब आंबेकरांनी संविधानात जे स्वातंत्र्य दिलेत प्रामुख्याने भाषा स्वातंत्र्य धार्मिक


टिपू सुलतान ब्रिगेड आणि जमियते उलेमा बीडच्या वतीने नरसिंहानंद सरस्वती विरुद्ध तक्रार 

डाॕ बाबासाहेब आंबेकरांनी संविधानात जे स्वातंत्र्य दिलेत  प्रामुख्याने भाषा स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य 

पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य जगत असतांना इतर दुसऱ्या धर्म आणि भाषा यांचा अपमान करायचा आधिकार दिला नाही...उलट तो कायदेशीर गुन्हा आहे.

म्हणून 2500 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जाणाऱ्या आपल्या देशात विविधतेत एकता आहे.

पण काही मोजके विघ्नसंतोषी,मानसिक रुग्ण आणि राजकीय  दलाल अधुन मधुन धार्मिक वेशभुषेत इतर धर्मीय भाषा,ग्रंथ आणि महापुरुषांचं जाणुनबुजुन आपमान करतात .

आणि जातिय तेढ तसेच असंतोष  निर्माण करतात. 

2 एप्रिल रोजीच्या पत्रकार परिषदेत कधीत साधु नरसिम्हानंद त्यागी याने इस्लाम धर्माचे प्रेषीतांबद्दल अवमानजनक 

वक्तव्य करुन भारतीय मुस्लिम समाजाचे भावना दुखावुन असंतोष पसरवण्याचा प्रयत्न केला.

देशहित विरोधी, तसेच कायद्याचे उल्लंघन आणि शांतता भंग करणाऱ्या नरसिम्हानंद याच्या विरोधात आष्टी पोलिस स्टेशन मध्ये FIR तसेच तहसिल 

कार्यालयात जमियत उलेमा ए हिन्द आणि टिपु सुलतान ब्रीगेड महाराष्ट्र,च्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी जमियत उलेमा ए हिंदचे तालुका प्रतिनिधीं मौलाना मुफ्ती शफीक सहाब मिल्ली यांच्या मार्गदर्शनात ,

टिपु सुलतान ब्रीगेड बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी डाॕ नदिम शेख ,हाफीज अजहर सय्यद साहेब,

मौलाना उमर साहेब,सामाजिक कार्यकर्ते पै.तय्यब पठाण व नाजिम भाई शेख आदी उपस्थित होते.


टिप--कोणताही धर्म द्वेश शिकवत नाही..म्हणून द्वेश पसरवणारी माणसे अधर्मी असतात.

अशा माणसिक विकृत लोकांविरुध्द कायदेशीर उपचार करावा..