Ticker

6/recent/ticker-posts

नमस्कार पत्रकार बांधवांना किनवट तालुक्यात व किनवट नगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोवी चा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे डीसीएच गोकुंदा येथे तसेच किनवट येथील दोन ट्रिपल सी केंद्रात रोजच्या रोज


नमस्कार पत्रकार बांधवांना किनवट तालुक्यात व किनवट नगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोवी चा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे डीसीएच  गोकुंदा येथे तसेच किनवट येथील दोन ट्रिपल सी केंद्रात रोजच्या रोज आपल्या तालुक्यातील बांधव कोवीड ग्रस्त म्हणून 

उपचारासाठी दाखल होत आहे सर्व डॉक्टर्स नर्स त्यांच्या पद्धतीने प्रत्येक पेशंटला चांगली सुविधा मिळावी म्हणून त्यांची सेवा करीत आहे 

मात्र हे पेशंट वाढू नये म्हणून आपल्या शहरातील सर्व नागरिकांना तसेच
 आपल्या कुटुंबातील मित्र-मैत्रिणींना तसेच सर्व सदस्यांना आई वडिलांना भावा बहिणींना विनाकारण बाहेर न  निघणे बाबत आपणा जाहीर आव्हान करण्यास‌‌  प्रशासनाकडून विनंती करण्यात येत आहे

 तेव्हा सर्व स्तरातील पत्रकार बांधवांना परत विनंती आहे की लोकडाऊन चे पूर्णतः पालन करावे तसेच 
माननीय जिल्हाधिकारी महोदय नांदेड व सहाय्यक जिल्हाधिकारी महोदय किनवट यांनी केलेल्या आव्हानास सर्वांनीच प्रतिसाद देऊन 

किनवट तालुक्यातून तसेच सर्व देशातून को वीड हा रोग नाहीसा कसा होईल याबाबत सर्वांनीसहभागी होऊन किनवट तालुका किनवट 
शहर माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून सर्वांनी स्वीकारून प्रशासनाला सहकार्य करण्यास आव्हान करण्यात याद्वारे विनंती करण्यात येत आहे