Ticker

6/recent/ticker-posts

आयुर्वेदिक कॉलेज येथील कर्तव्यदक्ष डॉक्टर गणेश गायकवाड सर माझ्यासाठी देवदूत बनून आले


आयुर्वेदिक कॉलेज येथील कर्तव्यदक्ष डॉक्टर गणेश गायकवाड सर माझ्यासाठी देवदूत बनून आले 

आणि आज मी जे सुखरूप घरी परतलो आहे फक्त या देव माणसामुळे मी यांना पाहिलं 

रात्री एक दोन तीन वाजता प्रत्येक पेशंटची तपासणी करते वेळेस आणि यांच्यासोबत 

कोणीही नसायचं ते एकटेच सर्व पेशंटची काळजी घेत होते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं


आणि आज असा योग आला की प्रत्यक्षात देवदूत माझ्या घरी आले होते माझी विचारपूस 

करून माझी बीपी चेक करून संपूर्ण समाधान कारक उत्तर देऊन


हे देवदूत चहापाणी घेऊन
आपल्या कर्तव्यावर निघाले


आशा या देवदूत माणसाला
माझा साक्षात दंडवत 
आपला नाना