Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड : करोना संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी व लोकडॉउनमध्ये बाधित विविध वर्गांना दिलासा देण्यासाठी खालील मागण्याचे निवेदन भारतीय जनता पार्टी अनुसूचीत जमाती , एस ' टी ' मोर्चा नांदेड ग्रामीण व भाजपने मा.जिल्हाधिकारी ,नांदेड यांना मा.तहसीलदार , किनवट ' माहूर


🔥जय माता#जंगोराताड#🔥
नांदेड : करोना संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी व लोकडॉउनमध्ये बाधित विविध वर्गांना दिलासा देण्यासाठी खालील मागण्याचे निवेदन भारतीय जनता पार्टी अनुसूचीत जमाती , एस ' टी ' मोर्चा नांदेड ग्रामीण व भाजपने मा.जिल्हाधिकारी ,नांदेड यांना मा.तहसीलदार , किनवट ' माहूर 'नांदेड जिल्हा च्या मार्फत आज दिले...👈


#मागण्याचे-#निवेदन : -
दि. 15/4/2021....
🙏🏻जय श्रीराम .....
प्रती,
मा.जिल्हाधिकारीसाहेब,नांदेड
मार्फत मा.
तहसील कार्यालय किनवट ' माहूर 'जिल्हा नांदेड ....

विषय: करोना संसर्ग वाढल्यामुळे तात्काळ खालील उपाय योजना करणेबाबत # अनुसुचीत जमाती #मोर्चा, एस ' टी नांदेड ग्रामीण जिल्हा भाजपचे निवेदण...
महोदय,
जय श्रीराम,
.

शहरात व संपूर्ण...मंडळात तसेच नांदेड जिल्ह्यात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे व देशातील संसर्ग बधिर जिल्हापैकी नांदेड 

एक जिल्ह्या आहे ही दुर्दैवी बाब आहे .दिवसागणिक करोना रुग्णाची संख्या व मृत्युदर  कमी होत नाही ही शुद्ध चिंतेची बाब आहे. 
त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी खालील उपाय योजना करण्यात याव्या अशी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा , एस ' टी ' _नांदेड ग्रामीण  व भाजपची मागणी आहे...


१) # किनवट शहरात व प्रत्येक #ग्रामपंचायत मध्ये दुसऱ्या लाटेत एकदाही करोना प्रतिबंधक  #फवारणी प्रशासनाने घेतली नाही त्यामुळे  #sodium hypochlorideची #फवारणी तात्काळ* घेण्यात यावी.

२) किनवट | माहूर | शहरातील घाण ,कचरा व तुंबलेल्या #नाल्याची तात्काळ व्यापक प्रमाणात साफ-सफाई करण्यात यावी..

3) लसीकरणाचा वेग #वाढवून त्याबाबत वाहनावर #लाऊडस्पीकर द्वारे सूचना देण्यात याव्या व  लोकांनी लस भीती न बाळगता घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी स्थानिक स्वराज्य संस्थेने द्यावी..

4) किनवट ' माहूर '.मंडळात व नांदेड शहरात रिमिडिसिव्हर  इंजेक्शनचा प्रचंड तुडवडा झाला असून रुग्णाचे नातेवाईक इंजेक्शनसाठी  भटकत आहे त्यांना तात्काळ प्रत्येक covid centre ला इंजेक्शन #माफक दरात

 #उपलब्ध करून द्यावे व या साठ्यावर #मा.#निवासी #जिल्हाधिकारी यांचे #कंट्रोल असावे कारण इंजेक्शनचा मोठा काळाबाजार होत आहे व 10000 रु ते 25000 रु पर्यत इंजेक्शन विकल्या जात आहे.
5) नांदेड जिल्ह्यात महसूल विभागाचे नियंत्रण असलेले ज्यावर #उपजिल्हाधिकारी दर्जाचे #नियंत्रण असेल अशी 

#हेल्पलाईन आरोग्य विभागाच्या समन्वयाने तात्काळ तयार  करून ती  24 तास चालू ठेवून शहरात कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड ,

ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड  करोना पोसिटीव्ह रुग्णसाठी 

#उपलब्ध आहेत याची माहिती देऊन ऍडमिट करून देण्याची #जवाबदारी त्या यंत्रणेवर द्यावी व नेमलेल्या मा.उपजिल्हाधिकारी यांनी दर 3 तासाला 
या बाबत आढावा घेत रहावा म्हणजे रूग्णांना व नातेवाईकांना भटकावे लागणार नाही व अनेकांचे लवकर बेड भेटल्यामुळे प्राण वाचतील.

6)नांदेड शहरात प्रत्येक कॉविड सेंटरला व किनवट ' माहूर ' तालुक्यातील सेन्टर ला #ऑक्सिजन #सिलेंडर उपलब्ध करून द्यावे.

8) लॉकडॉऊन मध्ये #सर्व #दुकानदार व कुटुंबांना लस देऊन #सकाळी 9 ते 2 वेळेत सर्व दुकान social distance व मास्क sanitizer वापरून #दुकान #सुरू करण्यास परवानगी द्यावी.

7)#नाभिकाना तात्काळ वयाची अट न ठेवता त्यांना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला  लसीकरण करून लसीकरण केलेल्या व्यक्तींची  

केशकर्तन  सोसिएल distance पाळून सर्व उपाययोजना पाळून दुकान सुरु करण्याची परवानगी द्यावी व प्रत्येक नोंदणीकृत केश करतनालय/ सलून ला राज्यसरकारने लोकडॉउनमुळे

 उपासमारीची वेळ आली म्हणून रु 15000 तात्काळ मदत करावी तसेच #ऑटोचालक व वाहक यांना उपासमारीची वेळ आल्यामुळे  रु 10,000 तात्काळ मदत करावी.

तसेच आठवडी बाजारात #व्यापार करणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना 250,000 रु राज्यसरकारने मदत करावी.

8) शहरातील प्रतिष्ठित ,राजकीय व्यक्ती व धार्मिक प्रमुखांची मीटिंग घेऊन करोना चाचणी व लसीकरण बाबत #जागरूकता करावी,प्रत्येक मंदिर व मस्जिद वरून #allouncement करण्यात यावी

 तसेच विनामस्क व सार्वजनिक जागी विनामस्क व social distance न पाळता फिरणाऱ्या लोकांवर तात्काळ दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.

वरील मागण्याचे निवेदन, प्रदेश अध्यक्ष अनु : जमाती मोर्चा मा 'श्री 'आमदार ' आशोकजी ऊईके , मा.खा.प्रतापराव पाटील #चिखलीकर, आमदार भीमराव जी केराम साहेब ' 

किनवट ' माहूर विधानसंभा मतदार संघ ८३'भाजप जिल्हआध्यक्ष.मा.व्यंकटराव #गोजेगावकर , 

मा ' श्री ' गोवीन्द जी अंनकुवार जिल्हाध्यक्ष ' अनु: जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण सर्व सन्मानीय आमदार , अनुसुचीत जमाती  मोर्चा उपाजिल्हा नांदेड ग्रामीण# जितेंन्द्र अ . कुलसंगे 
यांच्या नेतृत्वात करण्यात येत असून  करोना व लोकडॉउन काळात दिलासा देण्यासाठी या मागण्या तात्काळ मंजूर कराव्या 

अशी भारतीय जनता पार्टी अनुसूचीत जमाती मोर्चा ( एस टी ) ची व भाजपची मागणी आहे.

🙏🏻धन्यवाद...

Devendra Fadnavis 
#bjp Gnine Maharashtra 
BJP Maharashtra 
BJp 


१ .निवेदन ... स्वीकारते वेळस 
SDM ,उपजिल्हाधिकारी साहेबांचे नायब तहसिलदार ' मा ' श्री बशीरोद्दीसाहेब 'ता ' किनवट 
२ .निवेदन... स्वीकारते वेळस


आमदार भीमरावजी केराम साहेबांचे स्वंय सेवक मा ' श्री प्रकाशजी कुडमेथे....
,,,सोबत मी,,,


जितेंन्द्र अ . कुलसंगे _
भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष , अनुसुमीत जमाती मोर्चा , एस ' टी , महाराष्ट्र प्रदेश👈


,,सोबत उपस्तीथ ,,श्री संतोष कन्नाके ' श्री पिन्टूभाऊ गुरगुले , श्री राजुभाऊ मेश्राम , श्री ' संतोष पहूरकर _सामाजीक कार्यर्कते ' किनवट ' माहूर ' विधानसभा मतदार सद्य ८३ महाराष्ट्र राज्य.👈