किनवट नगर पालिका तर्फे वाढीव पाणी पुवठ्यासाठी खोदकाम चालू असताना अनेक जुने नल कनेक्शन तुटून नागरिकांना पाण्यासाठी अडचण येत आहे
नगरसेवक काम चालू असताना हजर राहत नाही
संभदित गुत्तेदरणे खोदकाम करताना
जुने नल कनेक्शन तुटणार नाही व नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी.
उन्हाळ्याचे दिवस आहे नल कनेक्शन तुटल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे.
नगर पालिका प्रशासनाने
जिथे खोदकाम चालू असताना तुटलेली जुनी नल कनेक्शन तेव्हाच तेव्हा जोडणी करून