Ticker

6/recent/ticker-posts

कोणताही आजार अंगावर काढून नका! तज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्या! लवकर चेकअप करून घ्या! सूरक्षित रहा! मला काही होत नाही हि सगळ्यात मोठी बिमारी आहे! त्यातून निघा! स्वःतची काळजी घ्या!


कोणताही आजार अंगावर काढून नका! तज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्या! लवकर चेकअप करून घ्या! सूरक्षित रहा! मला काही होत नाही हि 

सगळ्यात मोठी बिमारी आहे! त्यातून निघा! स्वःतची काळजी घ्या! 

गोळ्या औषधी शक्यतो डॉक्टरला विचारूनच घ्या! कोणताही आजार

 तीन दिवसापेक्षा जास्त अंगावर काढून नका! बाकी स्वःत आपण समजदार आहात! 

अति झालयावर कंट्रोल मध्ये आजार येणे अवघड दिसतेय! स्वःत डॉक्टर बनू नका! 

विज्ञान व निसर्गाची लढाई सुरु आहे! विज्ञानाचा नक्की विजय होईल! शंभर पैकी 99 % पेशंट चांगले होत आहेत 

पण दवाखानात गेल्यावर ! शक्यतो मेडिकल प्रोसेस मधून निघा !

 चांगलच होईल! उशिर केला तर घात होईल! एकमेकाशी चर्चा करा! मूर्ख लोकांचे ऐकू नका! मूर्ख बनू नका! 

मेडीकल ट्रीटमेंट बददल नकारात्मक भावना ठेवू नका! सकारात्मक बना! व्हॅक्सीन चे मी दोन डोस घेतले आहे! लस सुरक्षित आहे!

 लस घ्या! योग्य गोष्टी शेअर करा! डॉक्टर लोक हे धंदा करित आहेत 

हेमनातून काढून टाका! स्वःतला वाचवा! कुंटूंबाला वाचवा! आपोआपच समाज वाचेल! हि 

कळकळीची विनंती मित्रानो!🙏🌹👍 आपला मित्र - रवि गो . नेम्मानिवार (शिक्षक) रा. किनवट