Ticker

6/recent/ticker-posts

खामगांव:- गौ-सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशन कडून गौ-वंश वर उपचार व अंतिम संस्कार करून भावपूर्ण श्रद्धाजंली देण्यात आली

*🚩दोन बेवारस गौ🐄वंश वर एकनिष्ठा कडून उपचार व अंतिम संस्कार💐*

दिनांक १९-०४-२०२१
खामगांव:- गौ-सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशन कडून गौ-वंश वर उपचार व अंतिम संस्कार करून भावपूर्ण श्रद्धाजंली देण्यात आली. 
सिंधी कॉलनी स्थित एका गौ-मातेला सर्पदंश झाल्याने ती गतप्राण होऊन जमिनीवर कोसळलेली होती 

घटनेची माहिती सायंकाळी ७ वाजता मिळताच एकनिष्ठा गौ-सेवक पोहचले ट्रक्टर मध्ये गौ ला टाकून पूजा अर्चना करून अंतिम संस्कार करून भावपूर्ण श्रद्धाजंली देण्यात आली. 

तसेच दुसर्या घटनेत फरशी स्थित एक नंदी विषबाधा होऊन जमिनीवर पडलेले होते

 घटनेची माहिती सकाळी 6 वाजता मिळताच एकनिष्ठा गौ-सेवक पोहचले व डॉ बोलावून नंदीवर 2 दिवस उपचार केले 
परंतु नंदीच्या प्रकृतीत काहीच सुधारना होत नसल्याने नंदी तिसऱ्या दिवशी सकाळी गतप्राण झाले. नगर पालिका कर्मचारी यांनी नंदीला उचलून नेले. 

या गौ-सेवेत एकनिष्ठा गौ-सेवक डॉ निवृत्ती क्षीरसागर, सुरजभैय्या यादव,

 ज्ञानेश सेवक सर, विक्की गोस्वामी, गुड्डू ठाकुर, करण परियाल, विशाल धांडे, हर्षल खेडकर, दिपक असेरकर, विष्णु हटकर, 
सागर अवसरमोल, आकाश गायकवाड, रूपेश अवचार आधी लोकांनी परिश्रम घेऊन गौ-वंश  वर उपचार करून भावपूर्ण श्रद्धाजंली दिली.