पोलिसावर हल्ला करणाऱ्या शीख समाजावर कठोर कारवाई करून शस्त्र ठेवण्यास बंदी घाला---पोलीस बॉईजअसोशियन
किनवट(ता. प्रतिनिधि):- किनवट पोलीस बॉईज असोशियन कडून घटनेचा निषेध करीत असून कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी
आदेश पत्र काढून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ व धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले असून जनतेसाठी पोलीस दिवस-रात्र सज्ज असते
त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारी घेऊन त्यांच्यावर मारहाण करणाऱ्या मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तीच्या समाज कंटकाना तात्काळ अटक करण्यात यावी किमान सहा महिने
जामिनावर न सोडण्याचे तसेच अटकपूर्व जामीन न मिळणे 307 सारखे व अन्य गंभीर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी
असे निवेदन किनवट पोलीस बॉईज असोशियन च्या अध्यक्ष परविन शेख व त्यांच्या सहकारी
यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर किर्ती कुमार पुजार किनवट व तहसीलदार कांगणे साहेब व पोलीस निरीक्षक थोरात साहेब यांना दिले निवेदनावर
किनवट तालुका अध्यक्ष परवीन शेख व त्यांच्या सहकारी अनिता मलगाम ममता तलांडे करुणा गायकवाड कुसुम ओमेंवड यांच्या सह्या असून सर्व उपस्थित होते
नांदेड गुरुद्वारा येथील शीख बांधवांनी भ्याड हल्ला केल्याने तसेच तलवारी लाठ्याकाठ्या भाले विविध शास्त्र सोबत ठेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत
तर काहीजण स्टंट करून अशाप्रकारे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे तसेच तक्रार धारकांना धमकावणे शस्त्राचा धाक दाखवणे शांत करणे असेही तक्रारी अनेक आहेत
त्यामुळे शासनाला शिफारस करून प्रशासनाने आपल्या कायदा चा उपयोग करून शस्त्र सोबत ठेवण्यात किंवा वापरण्यास बंदी