इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट ची पहिली बैठक आज संपन्न.
इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट ची नवीन कार्यकारिणी होऊन एक महिना झाल्यानंतर
आज इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब ची पहिली बैठक संपन्न झाली.
आजच्या बैठकी मध्ये, संघटनेचे पुढील कामे तसेच किनवट मध्ये कोरोना पेशंटची वाढती संख्या व अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कोरोना, लाॅकडाऊन व किनवट मधील कोराना पेशंट ची होत असलेली वाढ यामुळे प्रत्येकांनी स्वताची व परीवाराची काळजी घ्यावी
तसेच काही अडचण व समस्या असल्यास ग्रुप वर मॅसेज करावा असे सांगण्यात आले.