Ticker

6/recent/ticker-posts

एकीकडे वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जमावबंदीच्या नावाखाली सर्वच सामाजिक धार्मिक उत्सव साजरे करण्यास शासन प्रशासन यांनी मज्जाव केला


एकीकडे वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जमावबंदीच्या नावाखाली सर्वच सामाजिक धार्मिक उत्सव साजरे करण्यास शासन प्रशासन यांनी मज्जाव केला

 आणि आणि सर्वच स्तरातुन शासनास आंबेडकरी तसेच सर्व समाज बांधवानी प्रतिसादही देण्याचे  

कालच्याच शांतता कमेटीच्या बैठकीत ठरविले,पन जातीयवादी 

शासन प्रशासनातील लोक व
लोकप्रतिनिधी हे आमचे सार्वजनिक उत्सव गर्दी  

होऊनये म्हणून रद्द करतात आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी भूमीपूजना सारखे कार्यक्रम
 प्रचंड गर्दी जमवून साजरे करुन जमावबंदी व सर्व आदेशाची पायमल्लि करीत आहेत,

गर्दी जमवून कोरोना संसर्ग पसरविणाऱ्या या लोकांवर मा.मुख्यमंत्री कार्यवाही करतील का? 
कि नियम हे केवळ सामान्य लोकांसाठीच असतात हेच खरं मानाव...