Ticker

6/recent/ticker-posts

किनवट:- किनवट येथील समाज सेवीका तथा कॉंग्रेस माहिला तालुका अध्यक्षा सुरेखाताई काळे उर्फ अक्का या ६ एप्रिल रोजी रात्री २:०० वाजता नादेंड येथील संजीवनी हॉस्पिटल मध्ये निधन


किनवट:- किनवट येथील समाज सेवीका तथा कॉंग्रेस माहिला तालुका अध्यक्षा सुरेखाताई काळे उर्फ अक्का 

या ६ एप्रिल रोजी रात्री २:०० वाजता नादेंड 

येथील संजीवनी हॉस्पिटल मध्ये निधन झाले त्यांचा अंत्यविधी 

आज सकाळी ११ :००वाजता नांदेड येथे होणार आहे 

त्या इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीया किनवट/ प्रेस क्लबच्या मार्गदर्शक होत्या 

व किनवट नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष 

अभय महाजन (काळे) यांच्या मातोश्री होत 

त्यांच्या जाणाने काँग्रेस मध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे

 तसेच किनवट मध्ये जनतेत हळहळ व्यक्त 

केल्या जात आहे .