Ticker

6/recent/ticker-posts

दैनिक सकाळ पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब पत्रकार यांची कोवीड सेंटर येथे अचानक भेट


दैनिक सकाळ पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब पत्रकार यांची कोवीड सेंटर येथे अचानक भेट.

दैनिक सकाळ चे किनवट प्रतीनीधी आशिष शेळके सर यांना आज दुपारी एक मॅसेज आला होता, 

त्या मॅसेज मध्ये असे लिहिले होते की,

 सर मी कोवीड सेंटर मधील पेशंट आहे पण कोवीड सेंटर किनवट येथे डाॅक्टर व नर्स २४ तास उपलब्ध राहत नाही, 

तसेच डाॅक्टर तर रात्री उपस्थित राहतच व रोज राऊंड ही मारत नाहीत व स्वच्छतेचा ही खुप गंभीर प्रश्न आहे, अशा विवीध तक्रारीचा मॅसेज आला होता 
तर हा मॅसेज वाचताच दैनिक सकाळ चे पत्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट चे कार्याध्यक्ष आशिष शेळके सर नसिर त गा ले शेख आतिफ लक्ष्मीकांत मुंडे यांनी आपल्या सर्व टिम सोबत कोवीड सेंटर ला भेट दिली 

व तेथील डाॅक्टर व नर्सना भेटुन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना ही या तक्रीरीच्या मॅसेज बद्दल सांगितले तसेच त्यांचे रोजचे दैनंदिन रेजीस्टर तपासले 

आणि त्यांना विनंती केली की अशा तक्रारी यापुढे येऊ नये याची काळजी घ्या तेव्हा डाॅक्टर व नर्सनी त्यांना चांगला प्रतीसाद मिळाला तसेच त्यांनी अशे सांगितले की, 
कोवीड सेंटर मधील दोन डाॅक्टरना कोराना झाला आहे व पेंशटच्या तुलनेत येथे स्टाफ कमी आहे तसेच येथे सेक्युरीटी गार्ड ही नाहीत आणि कोरोना पेंशट डाॅक्टर व नर्स च एकत नाही व सहकार्य करत नाही असे सांगितले.
 तेंव्हा आशिष शेळके सर व लक्ष्मीकांत मुंडे सर यांनी आज की न्यज शी बोलताना शासनाला विनंती केली आहे 

की कोवीड सेंटर मध्ये स्टाफ वाढवावा व सेक्युरीटी गार्ड ची व्यवस्था करावी आणि कोवीड सेंटर मधील पेशंट ला ही विनंती केली आहे 

की कोवीड सेंटर मधील डाॅक्टर व नर्स चे ऐकावे व त्यांना सहकार्य करावे.

या वेळी आशिष सर लक्ष्मीकांत मुंडे नसीर तगाले शेख आतिफ हे उपस्थित होते