Ticker

6/recent/ticker-posts

आज हिंगोली लोकसभेतील सेनगाव तालुक्यातील कवठा येथील कोविड सेंटरला भेट दिली...सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतीश रूनवाल , व डॉ बेंडे यांनी सर्व माहिती दिली सद्यस्थितीत किती ऑक्सिजन आहे


#कवठा_कोविड_सेंटर

आज हिंगोली लोकसभेतील सेनगाव तालुक्यातील कवठा येथील कोविड सेंटरला भेट दिली...सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ 


सतीश रूनवाल , व डॉ बेंडे यांनी सर्व माहिती दिली सद्यस्थितीत किती ऑक्सिजन आहे , 

किती बेड आहेत, रुग्णाला 3 वेळेस जेवण , 

दिले जाते, काही अडचण नाही,  स्वतः आत मध्ये जाऊन, 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना विचारपूस करून काही अडचण आहे का, जेवण बरोबर दिले जाते का, काही काळजी करू नका, 

सर्व काही ठीक होईल जेवण बरोबर करत जा व  सर्व एमर्जन्सी ऑक्सिजन ॲम्बुलन्स अशा 

विविध विषयावर चर्चा केली काही अडचण असल्यास मला निश्चितपणे कळवा असे सुद्धा सुचित केले .

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ.रमेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर दादा मांडगे, 

उपजिल्हाप्रमुख संदेशभाऊ देशमुख ,

 प्रवीण महाजन, माणिकराव देशमुख, जगदीश 

गाढवे, जुबेर शेख, प्रवीण जाधव, संदीप सोमानी, आकाश जाधव आदी उपस्थित होते....!!