Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.प्रदीप माधव एडके SET उत्तीर्णकिनवट: सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा.प्रदीप माधवराव एडके हे


प्रा.प्रदीप माधव एडके SET उत्तीर्ण


किनवट: सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा.प्रदीप माधवराव एडके हे 

सावित्रीबाई फुले पुणे 

विद्यापीठामार्फत घेन्यात आलेल्या SET  

परिक्षेत राज्यशास्त्र

 या विषया मधे उत्तीर्ण झाले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण 

पाईकराव,प्रा.डॉ.राजु मोतेराव,

प्रा.रमेश शिंदे,प्रा.अजय पाटील,प्रा कांबळे सर, 

प्रा.श्वेता राठोड़,प्रा.विशाल गिमेकर, प्रा.शिवदास 

बोकडे सर, प्रा.गंगाधर उईके,

 सूरज आढागळे सर इत्यादींनी त्यांचे अभिनंदन 

केले आहे.