Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समिती किनवट चे विस्तार अधिकारी आरोग्य, श्री विठ्ठलराव sirmanwar,हे आज आपल्या प्रदीघ सेवे नंतर सेवानिवृत्त होत आहेत,sirmanwar साहेबांचा परिचय म्हणजे


पंचायत समिती किनवट चे विस्तार अधिकारी  आरोग्य, श्री विठ्ठलराव sirmanwar,हे आज आपल्या प्रदीघ सेवे नंतर सेवानिवृत्त होत आहेत,sirmanwar साहेबांचा परिचय म्हणजे  ,सामाजिक,बांधीलकी, सहकार्याची भावना, 

गोरगरिबांना अडीअडचणी मध्ये सहकार्य करणे, जि प, मध्ये त्यांचा चांगला परिचय असून ते पतसंस्थेचे उपादक्ष पण आहेत,

 एकंदरीत यांच्या बाबत बोलयेचे म्हणजे, 

कधीही या माणसाने कोणालाही त्रास होईल अशी भाष्य केले नाही 
उलट गोरगरीब,अडलेल्या,नाडलेल्या, लोकांना त्यांनी आर्थिक मदत पण केली आहे, 

प्रशासनामध्ये कोणतीही अडचण असो ती सोडविण्यासाती, 

या साहेबांचा मोठा सहभाग असायचा, माझ्या वयक्तिक बाबतीत पण त्यांनी मला चांगले मार्गदर्शन केले आहे,

 अस हे वेक्तींमहत्व आज सेवेतून, सेवानिवृत्त होत आहे,
त्यांचा सहवासाचा अभाव तर जाणवेल पण इथून पुढेही ते आपल्याला मार्गदर्शन करत राहितील यात शंका नाही, 

 त्यांना आणि त्यांच्या कुटूंबाला पुढील आयुष्य,सुखाचे

 निरोगी जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, धन्यवाद, सर