Ticker

6/recent/ticker-posts

किनवट (प्रतिनिधी)किनवट ते घोटी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीने कोमरवार यांच्या शेताजवल्ठ तीन महिन्यापूर्वी 15फूट खोलीचा खड्डा खोदून ठेवला असून या खड्यामुले अपघात होऊन नागरिकांचे बरी जात

[किनवट (प्रतिनिधी)किनवट ते घोटी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीने कोमरवार यांच्या

 शेताजवल्ठ तीन महिन्यापूर्वी 15फूट खोलीचा खड्डा खोदून ठेवला असून या खड्यामुले अपघात होऊन नागरिकांचे बरी जात 

असल्यामुल्ठे त्वरित खड्डा बुजउन लोकांच्या जीवीतासी खेल्णान्या शारदा कंस्ट्रक्शन कंपनीवर त्वरित 

कठोर कारवाई करून कंपनीला काव्ठया यादीत टाकावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन शिवसेनेच्यावतीने सहा 

जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांना देण्यात आले.

 निवेदनात नमूद केले आहे की कोठारी ते धणोडा या राष्ट्रीय महामागचि 

कंत्राट शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीला मिव्ठाले आहे कंत्राटदार सुमित मोरगे यांच्याकडून सध्या सी सी रोडचे काम चालू आहे.

या कामाचा भाग म्हणून किनवट ते घोटी रोडवर कोमरवार यांच्या शेताजवर् 

कंत्राटदाराने तीन महिन्यापूर्वी 15फूट खोलीचाजीवघेणा खड्डा खोदून ठेवला असून खडडयांमुल्े अपघात होऊन लोकांचा जीव जात आहे. 
मागील तीन महिन्याच्या काव्ठात या खडडयात शेतकग्यांची बरीच जनावरे पडली असून कित्येक जनावरे गंभीर जखमी झाले आहेत.

कंत्राटदाराचे मेव्हणे सचिन गांगुर्डे यांना पाईप टाकून खड्डा बुजविन्याची विनंती अनेकदा केली मात्र मुजोर कंत्राटदार ऐकत नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

कंत्राटदाराच्या मुजोरपणामुल्ठे मागील वर्षी या खडडयात मुकुंद अण्ड्रावार हा व्यक्ती खडडयात पड्ून गंभीर जखमी झाला होता.

व याप्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हासुद्धा दखल झाला होता.तर या खड्यामुल्ठे माहूर


तालुक्यातील एका इसमला आपला जीव गमावावा लागला.

शारदा कंस्ट्रक्शनच्या खडडयाणे आजपर्य॑त 4लोकांचे बल्ठी घेतले तरी सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कठोर कार्यवाही 
होत नसल्यामुल्ठे कंत्राटदार मनमानी कारभार करून नागरिकांच्या जीवाशी खेव्ठत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

 पावसाव्ठा लगण्यापुर्वी खड्डा बुजबावा व नागरिकांच्या जीवीतासोबत खेव्ठनान्या कंत्राटदार सुमित मोरगेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा 

अन्यथा शिवसेनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेचे तालुका संघटक व्यंकट भंडारवाड, शहर प्रमुख संतोष येलचलवार युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोरडे यांनी निवेदनातुन दिला आहे.